नक्की वाचा
<
नक्की वाचा
'चिऊकाऊ'च्या पुस्तकमालिकेतील 'हत्तोबा' आणि ‘सूर्योबा’ ह्या पहिल्या दोन पुस्तकांना आपण इतका भरभरून प्रतिसाद दिलात, की सहा महिन्यातच ह्या पुस्तकांची दुसरी आवृत्ती सादर झाली. ह्या पुस्तकमालिकेतील 'माकडोबा' आणि 'वाघोबा' ही दोन नवीन पुस्तके प्रस्तुत करताना खूप आनंद आणि उत्साह वाटतोय. ह्या पुस्तकांतील चित्रं आणि शब्दांमध्ये रमायला छोट्या दोस्तांना जरूर आवडेल! नक्की वाचा!