'चिऊकाऊ'च्या पुस्तकमालिकेतील 'हत्तोबा' आणि ‘सूर्योबा’ ही पहिली दोन पुस्तके. युट्युब व्हिडिओद्वारे छोट्या दोस्तांचे अगदी जिव्हाळ्याचे झालेले 'चिऊकाऊ', आता पुस्तकरूपाने भेटायला आले आहेत. ह्या पुस्तकांतील चित्रं आणि शब्दांमध्ये रमायला त्यांना जरूर आवडेल! नक्की वाचा!