ChiuKau Marathi | चिऊकाऊ मराठी

नक्की रंगवा

<

नक्की वाचा

'चिऊकाऊ'च्या बालगीतांच्या पुस्तकांना आणि व्हिडिओज ना आपण अगदी भरभरून प्रेम दिलेत आणि देत आहात. ह्या बालगीतांद्वारे सयू, गोंडुल्या, आणि त्यांच्या मित्रमंडळाशी दोस्ती तर झालीच आहे. त्यामुळे ह्या पुस्तकमालिकेतून भेटायला आलेली ही चित्रं मुलांना नक्की ओळखीची वाटतील. आणि हव्या त्या रंगांमध्ये ही चित्रं रंगवताना त्यांना मज्जा सुद्धा येईल, अशी आशा वाटते!
नक्की रंगवा!