ससा-कासवाच्या शर्यतीची गोष्ट अगदी सर्वांनाच माहिती आहे. हीच लहानपणापासून आपण ऐकलेली ससा-कासवाच्या शर्यतीची गोष्ट
छानश्या गाणाच्या स्वरुपात, सोप्या शब्दात तुम्हाला नक्की आवडेल.
ससा-कासवाच्या शर्यतीची गोष्ट चित्रमाध्यमातून सगळया छोट्या दोस्तांसाठी, खाली दिल्या प्रमाणे, व्हिडिओ स्वरूपात सुद्धा पाहायला मिळेल.
अशाच नव नवीन मराठी गाण्यांसाठी चिऊकाऊच्या Youtube चॅनेलला नक्की भेट द्या आणि subscribe करायला विसरू नका