एकदा एक छोटुसं कोकरू घरी येताना वाट चुकलं, त्याच्या मनातल्या भावना आपले लाडके कवी मंगेश पाडगांवकर ह्यांनी साध्या सोप्या शब्दांत खूप छान मांडल्या आहेत.
वेडं कोकरू हे गाणे चित्रमाध्यमातून सगळया छोट्या दोस्तांसाठी, खाली दिल्या प्रमाणे, व्हिडिओ स्वरूपात सुद्धा पाहायला मिळेल
अशाच नव नवीन मराठी गाण्यांसाठी चिऊकाऊच्या Youtube चॅनेलला नक्की भेट द्या आणि subscribe करायला विसरू नका