केळीच्या पानावर वाढलेलं जेवण, पाटावर बसून खायला कुणाला आवडणार नाही? ह्या गाण्यातील छोटेसे बाळ सुद्धा किती छान जेवत आहे! ताटामध्ये वाढलेले, पापड, लोणचे, चटणी, कढी आणि भात अगदी मनापासून खात आहे. अशी ही लहान बाळाच्या जेवणाचे वर्णन करणारी कविता लिहिली आहे ‘सरिता पदकी’ ताईंनी
‘बाळाचे जेवण’ हे गाणे चित्रमाध्यमातून सगळया छोट्या दोस्तांसाठी, खाली दिल्या प्रमाणे, व्हिडिओ स्वरूपात सुद्धा पाहायला मिळेल
अशाच नव नवीन मराठी गाण्यांसाठी चिऊकाऊच्या Youtube चॅनेलला नक्की भेट द्या आणि subscribe करायला विसरू नका