एकदा एक पिटुकल्या माशीला प्रचंड भूक लागली होती, तिला काय बरं खाऊ मिळाला असेल? ह्या कवितेतून एका माशीचे काल्पनिक विश्व रंगवले आहे. इतर प्राण्यांप्रमाणे, माशीला भूक लागल्यावर स्वतः अन्न शोधावे लागते, आणि मग तिची गमतीदार शोधाशोध ह्या गाण्यातून दाखवण्यात अली आहे.
ही कविता चिऊकाऊ च्या टीम ने खास लहान मुलांसाठी लीहीली आहे.
एक होती पिटुकली माशी हे गाणे चित्रमाध्यमातून सगळया छोट्या दोस्तांसाठी, खाली दिल्या प्रमाणे, व्हिडिओ स्वरूपात सुद्धा पाहायला मिळेल
अशाच नव नवीन मराठी गाण्यांसाठी चिऊकाऊच्या Youtube चॅनेलला नक्की भेट द्या आणि subscribe करायला विसरू नका