इडली कुणाला आवडत नाही. सकाळचा नाश्ता असू दे कि दुपारचे जेवण, कधीही इडली आणि सांबार किंवा इडली आणि चटणी खाऊ शकतो. कित्तेक दा , लहान मुले बाहेर जेवायला गेल्यावर इडलीचीच ऑर्डर देतात. तर अशा ह्या सगळ्यांच्या आवडीच्या मस्त मस्त इडलीचं हे मस्त मस्त गाणं
एक होती इडली हे गाणे चित्रमाध्यमातून सगळया छोट्या दोस्तांसाठी, खाली दिल्या प्रमाणे, व्हिडिओ स्वरूपात सुद्धा पाहायला मिळेल
अशाच नव नवीन मराठी गाण्यांसाठी चिऊकाऊच्या Youtube चॅनेलला नक्की भेट द्या आणि subscribe करायला विसरू नका