आकाशातला ह्या इवल्याशा ढगाला सुद्धा तुमच्यासारखं खूप खेळावंस वाटतंयबागडावसे वाटते, इकडून तिकडे भटकावेसेही वाटते.
अशा गमतीदार खट्याळ ढगाच्या रूपकातून, कवीने पाऊस कसा पडतो ह्याचे छानशे वर्णन केले आहे.
‘एक ढग इवला इवला’ हे गाणे चित्रमाध्यमातून सगळया छोट्या दोस्तांसाठी, खाली दिल्या प्रमाणे, व्हिडिओ स्वरूपात सुद्धा पाहायला मिळेल
अशाच नव नवीन मराठी गाण्यांसाठी चिऊकाऊच्या Youtube चॅनेलला नक्की भेट द्या आणि subscribe करायला विसरू नका